Profile
Name
Shubhangi kitchen
Description
नमस्कार मंडळी 🙏 श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
शुभांगी कॉर्नर या माझ्या मराठी चैनल वर मी शुभांगी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते 🙏
माझ्या चैनल वर तुम्हाला मराठी सणवार , व्रतवैकल् तसेच डेली ब्लॉग बघायला मिळतील, तसेच नवीन नवीन रेसिपी travelling, cooking, daily volg,
मी एक सर्वसामान्य घरातली स्त्री आहे, तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे मला पुढे जाण्याची संधी मिळेल तरी मला सर्वांनी सपोर्ट करावा🙏
शुभांगी कॉर्नर या माझ्या मराठी चैनल वर मी शुभांगी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते 🙏
माझ्या चैनल वर तुम्हाला मराठी सणवार , व्रतवैकल् तसेच डेली ब्लॉग बघायला मिळतील, तसेच नवीन नवीन रेसिपी travelling, cooking, daily volg,
मी एक सर्वसामान्य घरातली स्त्री आहे, तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे मला पुढे जाण्याची संधी मिळेल तरी मला सर्वांनी सपोर्ट करावा🙏
Subscribers
7.98K
Subscriptions
Friends
Channel Comments
![]() |
mahersasarvlogs3163
(3 minutes ago)
खूप छा न ताई भावाच्या घरची टूर. मस्त घर आहे एकदम
|
![]() |
arunathate5249
(10 minutes ago)
Khup chhan shubhangi tai nice sharing
|
![]() |
namitaupadhye4182
(18 minutes ago)
मस्त व्हिडिओ. घर पण छान.ताई खूप छान बोलतेस आणि डिटेल मध्ये घर दाखवलंस..फर्स्ट time तुझा व्हिडिओ बघितला. पैजण चां आवाज मस्त येत होता. subscribe केलं आणि लाईक सुद्धा..ताई तुमचा गाव कुठला ...नक्की सांगा
|
![]() |
nehamohite8549
(28 minutes ago)
Ghar chaan aahe pan parasdar unclean aahe konkanat jaun paha ghar chote asel pan all over parisar kiti clean & neat thevtat
|
![]() |
हेजिवन
(31 minutes ago)
Tai घर खुपच छान आई दादा चा आशीर्वादाने हे घर झाले आहे खरच खुपच भाग्यवान आहात तुम्ही सर्व श्री स्वामी समर्थ कोणत्या गावी आहे घर तुमचे माहेर
|
![]() |
ramascorner9334
(47 minutes ago)
खूप छान
|
![]() |
sahilrandhavevlogs2003
(51 minutes ago)
Khup Chan home tour ️️
|
![]() |
हेजिवन
(1 hour ago)
Tai राग येऊ देऊ नको आज ही आई दादा चे घर बोला भावाचे तर आहे pn पहिले आई दादा तुमच्या आईचा हातचा रेसीपी दाखवा आम्हाला पारंपारिक पदार्थ श्री स्वामी समर्थ 🏻
|
![]() |
sangamneriswaad6128
(2 hour ago)
खूप छान होम यूट्यू
|
![]() |
Gooddayjai
(2 hours ago)
तुमच सासर चे घर जिथे तुम्ही राहता ते घर दाखवा
|
![]() |
VarshasKitchenFood
(18 hours ago)
Tai kup chan Ghar mast bandhle tai yach gharachi vastusanti bagitli hoti
|
![]() |
shubhadakulkarni8662
(6 hours ago)
Ghar chanch ahe
|
![]() |
balajisulbhewar4277
(17 hours ago)
Khupach chhan
|
![]() |
jinnataravlog9601
(22 hours ago)
Nice home tour
|
![]() |
Anjaliskitchen6699
(19 hours ago)
Khup chan
|
Add comment